Amrita Rao Secrets : जिमला न जाता कशी फिगर मेंटेन करते अमृता?

सकाळ डिजिटल टीम

अमृता राव

अमृता राव ४२ वर्षांची झाली आहे. विवाह चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने जिमला न जाता तिचे फिगर मेंटेन केले आहे.

Amrita Rao

विवाह

अमृता राव ४२ वर्षांची झाली आहे. विवाह चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने जिमला न जाता तिचे फिगर मेंटेन केले आहे.

Amrita Rao

अमृता राव बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.

Amrita Rao

अमृता राव आज ७ जून २०२३ ला ४२ वर्षांची झाली आहे. तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधने कठीण आहे.

Amrita Rao

अमृता राव

अमृता राव खूप फिट आहे. जिम न करता तिने तिचा फिगर मेंटेन केला आहे.

Amrita Rao

फिटनेस सिक्रेट

त्यामुळे प्रत्येकाल अमृताचा फिटनेस सिक्रेट जाणून घ्यायचा आहे. अमृताच्या काही सिंपल टिप्स आहेत.

Amrita Rao

फिटनेस

अमृता रावने एका मुलाखतीत सांगितले की तिला तिच्या फिटनेसची काळजी नसते. मात्र काही गोष्टी तिला फिटनेस मेंटेन करण्यास मदत करतात.

Amrita Rao

योगा

अमृता राव सकाळी लवकर उठून योगा करते. डिलिव्हरी नंतर तिने योगा करत वजन कमी केले.

Amrita Rao

स्ट्रिक्ट डायटींग

अमृता अनहेल्दी काहीच खात नाही. ति सात्विक जेवन करत आणि स्ट्रिक्ट डायटींग फॉलो करते

Amrita Rao

फळ

अमृता नेहमी घरच्या जेवनाला प्राधान्य देते. फळ, ज्यूसचा तिच्या जेवनात समावेश असतो.

Amrita Rao

वॉक

अमृता जेव्हा फ्रि असते, तेव्हा ती वॉक ला जाते.

Amrita Rao

सकारात्मक

अमृता नेहमी सकारात्मक विचार करते. यामुळे ती नेहमी खूश देखील असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amrita Rao