Amruta Dhongade : अमृताचं साडीत खुललं सौंदर्य...

Anuradha Vipat

मिसेस मुख्यमंत्री

मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे

Amruta Dhongade

सोशल मीडियावर सक्रिय

अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Amruta Dhongade

सतत चाहत्यांच्या संपर्कात

अमृता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Amruta Dhongade

लेटेस्ट फोटो

अशातच अमृताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Amruta Dhongade

फोटो वायरल

अमृताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Amruta Dhongade

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही अमृताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Amruta Dhongade

हॉट लूक

या फोटोत अमृता खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Dhongade