अमृता फडणवीस कायमच त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत असतात.
अमृता फडणवीस त्यांच्या गाण्याच्या मोठा चाहता वर्ग आहे.
त्या आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर वेगवेगळे फोटो शेअर करत असतात.
आजही पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत
अमृता फडणवीस यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहेत.
त्या सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.
त्यांच्या नवनव्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.
त्यांना गाण्याची खूप आवड आहे. अमृता या बँकर आहेत.