अमृता फडणवीस यांनी नुकतीच फिल्मफेअर अवॉर्डला हजेरी लावली.
या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान देखील उपस्थित होता.
अमृता यांनी आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
अनेक कलाकार यावेळी उपस्थित होतो.
अमृता फडणवीस आपल्या लूकमुळे सातत्याने लक्ष वेधून घेत आहेत.
या कार्यक्रमातील त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
यावेळी अमृता फडणवीस यांनी साडी परिधान केली होती.
आपल्या सडेतोड भूमिकेसाठीही अमृता नेहमीच चर्चेत असतात.