Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा नवीन लूक!

| Sakal

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत चर्चेत असतात

| Sakal

अनेक सामाजिक कार्यक्रमात देखील अमृता फडणवीस सहभाग घेतात

| Sakal

सोशल मीडियावर देखील अमृता फडणवीस सक्रीय असतात.

| Sakal

अमृता फडणवीस यांची स्टाईल देखील चर्चेत असते.

| Sakal

अमृता फडणवीस अतिशय हुशार असण्यासोबतच अतिशय स्टायलिश देखील आहेत.

| Sakal

गायन आणि बँकिंग व्यवस्थापनासोबतच अमृता फडणवीस मॉडेलिंग क्षेत्रातही खूप सक्रिय आहेत

| Sakal

अमृता फडणवीस यांची फॅशन आणि स्टाइल बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.

| Sakal

अमृता फडणवीस यांनी नुकतार राज ठाकरे यांची घेतलेली मुलाखत चर्चेत आहे

| Sakal

ही मुलाखत चांगलीच व्हायरल झाली होती

| Sakal

अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे.

| Sakal

अमृता फडणवीस अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात

| Sakal

अमृता फडणवीसही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असतात.

| Sakal

अमृता फडणवीस नवीन स्टाईलवर सतत प्रयोग करत असतात

| Sakal

सध्या अमृता यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'मूड बनल्या' या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

| Sakal