Vaishali Patil
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अमृता खानविलकरचं नाव खुप चर्चेत असतं.
अमृताने मराठी चित्रपटांमध्ये अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं.
आपल्या कामामुळे चर्चेत असणारी अमृता तिच्या खासगी आयुष्यामुळेही कलाविश्वात चर्चेत असते.
अमृता व तिचा पती हिमांशू मल्होत्राची जोडी चाहत्यांना खुप आवडते.
अमृता सोशल मिडियावरही सक्रिय असते.
तिच्या पोस्टच्या माध्यमातुन ती चाहत्यांशी कनेक्ट असते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.