Amruta Khanvilkar : चंद्रमुखी अमृता खानविलकरची इच्छापूर्ती

| Sakal

अखेर अमृता खानविलकरची माधुरी दीक्षितबरोबर नृत्य करण्याची इच्छापूर्ती झाली आहे.

| Sakal

तिने याबाबत एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

| Sakal

ती पोस्टमध्ये म्हणते, ज्या अभिनेत्रीमुळे अभिनेत्री बनावं असं वाटायला लागलं, ज्यांचं रूप, सौंदर्य, नृत्य अविस्मरणीय होतं, आहे आणि राहणार

| Sakal

अशा माझ्या अतिशय लाडक्या अभिनेत्री माधुरी दीक्षित बरोबर मला थिरकायला मिळालं.

| Sakal

तुमची ही चंद्रा तिच्या चंद्रमुखीसमोर नृत्य प्रदर्शन करायला सज्ज आहे.

| Sakal

झलक दिखला जा सीझन १० मध्ये फक्त कलर्सवर. नेहमी प्रमाणे तुमची साथ असुद्या, असे आवाहन अमृताने चाहत्यांना सोशल मीडियावर केली आहे.

| Sakal

नुकताच अभिनेत्री अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

| Sakal

चंद्रमुखी अमृता, अभिनेता आदिनाथ कोठारे आणि इतर

| Sakal