अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या नव्या फोटोशूटने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
या शूटमधील अमृताचे काही क्लोजअप फोटो पाहून अनेकांची झोप उडाली आहे.
अमृताचे सौंदर्य आणि अभिनय याचे वारंवार कौतुकच झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच तिचा 'चंद्रमुखी' हा चित्रपट येऊन गेला.
या चित्रपटाने तिला नवी ओळख मिळवून दिली.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने केले होते.
नुकताच अमृताला 'फक्त सिने सन्मान' सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचाही पुरस्कार मिळाला आहे.