Amruta Khanwilkar: 'चंद्रा' वेगळ्या रंगात, अनोख्या ढंगात!

सकाळ डिजिटल टीम

चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे.

चंद्रमुखी मध्ये अमृतानं साकारलेली भूमिका, तिचा डान्स याचं वारेमाप कौतूक झाल्याचे दिसून आले आहे.

अमृतानं सध्य़ा तिच्या सोशल मीडियावरुन एका स्क्रिनिंगचे फोटो शेयर केले आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

अमृतानं शेयर केलेल्या त्या फोटोंमध्ये आदिनाथ कोठारे, सई ताम्हणकर, सुह्रद गोडबोले दिसत आहे. चाहत्यांनी त्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरीसोबत शेयर केलेल्या एका व्हिडिओमुळे अमृता चर्चेत आली होती.

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखीमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अमृताच्या त्या भूमिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

अमृताचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो वेगळ्या रंगातील आणि आगळ्या ढंगातील लूकवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

आतापर्यत अमृताच्या त्या सेलिब्रेशन फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.