बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही आपल्या अभिनयासह क्यूटनेससाठी ओळखली जाते
कमी वयातच चर्चेत येणाऱ्या कलाकारांमध्ये आता अनन्याचंही नाव पुढे येत आहे
अनन्यानं सोशल मीडियावर तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत
फोटोमध्ये अनन्या तिचा आऊटफिट फ्लॉन्स करताना दिसत आहे
अनन्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
काही दिवसांपूर्वी अनन्याचा लायगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता