Ananya Panday: अन्यायाचा इथनिक लेहेंगा म्हणजे फॅशनचा जलवा

| Sakal

बॉलीवुडमधील कमी वयातील चर्चित अभिनेत्री अनन्याचा लेटेस्ट फोटोशुट भलताच भारी आहे.

| Sakal

अनन्याचा लाईट ब्राऊन कलरचा हा लेहेंगा भारी दिसतोय.

| Sakal

तिच्या लेहेंग्याच्या बॉटमला असणाऱ्या फ्लेअर्स तिच्या लेहेंग्याला आणखी कॅची लुक देताय.

| Sakal

एकंदरीत अनन्याचा फॅन्सी लेहेंगा अनेकांना आवडला.

| Sakal

अनन्याने कमी वयातच अनेक बिग बजेट मूव्हीज करत बॉलीवुडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

तिच्या प्रत्येक फोटोजचे लाइक्स हे मिलीयन्समध्ये जातात.

| Sakal

अनन्याने बॉलीवुडबरोबरच आता टॉलीवुड मूव्हिजमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal