अनन्याने पुन्हा वेधलं लक्ष दिसतेय बार्बी डॉल! Ananya Pandey

| Sakal

अनन्या पांडे हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

| Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

अनन्या बेबी पिंक कलरच्या वन शोल्डर विथ नेक कॉलर ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

| Sakal

अनन्याने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोंमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

| Sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

| Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

| Sakal