Anjali Arora: 'कच्चा बदाम' फेम अंजलीचे फोटो पाहून घायाळ व्हाल

| Sakal

लॉक अप' या रियालिटी शोमधून चर्चेत आलेली अभिनेत्री अंजली अरोरा

| Sakal

अंजली सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.

| Sakal

अंजलीने साडीमध्ये हा फोटोशूट केला आहे.

| Sakal

अंजलीने चाहत्यांसाठी खास फोटोंची मेजवानी दिली आहे.

| Sakal

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून अंजली चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

| Sakal

कच्चा बदामच्या काही सेकंदाच्या व्हिडिओनंतर तिला एवढं यश आणि लोकप्रियता मिळेल, याचा विचार अंजलीनंही केली नव्हता.

| Sakal

नेटकऱ्यांनी अंजलीला डोक्यावर उचललं आणि फेमस केलं.

| Sakal

अंजलीनं अगदी कमी वयात खूप नाव कमावलं आहे.

| Sakal