Anjali Arora: 'कच्चा बदाम फेम' अंजली फिरतेय लोणावळा

रुपेश नामदास

लॉक अप' या रियालिटी शोमधून चर्चेत आलेली अभिनेत्री अंजली अरोरा.

Anjali Arora | esakal

अंजली सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.

Anjali Arora | esakal

अंजलीने साडीमध्ये हा फोटोशूट केला आहे.

Anjali Arora | esakal

अंजलीने चाहत्यांसाठी खास फोटोंची मेजवानी दिली आहे.

Anjali Arora | esakal

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून अंजली चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Anjali Arora | esakal

कच्चा बदामच्या काही सेकंदाच्या व्हिडिओनंतर तिला एवढं यश आणि लोकप्रियता मिळेल, याचा विचार अंजलीनंही केली नव्हता.

Anjali Arora | esakal

नेटकऱ्यांनी अंजलीला डोक्यावर उचललं आणि फेमस केलं.

Anjali Arora | esakal

अंजलीनं अगदी कमी वयात खूप नाव कमावलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora | esakal