Ankita Dave : अंकिताच्या टोन्ड फिगरवर खिळल्या चाहत्यांचा नजरा

सकाळ डिजिटल टीम

अंकिता दवेचे टिकटॉकवर जवळपास 10 लाख फॉलोअर्स आहेत. अंकिताचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात

ankita dave

अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

ankita dave

अंकिता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

ankita dave

अशातच अंकिताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

ankita dave

अंकिताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

ankita dave

चाहतेही अंकिताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

ankita dave

या फोटोत अंकिता खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ankita dave