Ankita Lokhande : पतिसोबत अंकिता दाखवतेय जलवा, शेअर करतेय रोमॅंटिक फोटो...

Anuradha Vipat

टीव्ही ते बॉलीवूड प्रवास

टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे

Ankita Lokhande

सतत चाहत्यांच्या संपर्कात

अंकिता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Ankita Lokhande

लेटेस्ट फोटो

अशातच अंकिताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Ankita Lokhande

फोटो वायरल

अंकिताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Ankita Lokhande

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही अंकिताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Ankita Lokhande

हॉट लूक

या फोटोत अंकिता खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Ankita Lokhande

सोशल मीडियावर सक्रिय

अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande