अंकिता लोखंडे सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.
अंकिता लोखंडेनं नुकतेच साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
अंकिताच्या या फोटोंवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.
अंकिताचे फोटो पाहून काही नेटकऱ्यांना मात्र प्रश्न पडला आहे.
'अंकिता प्रेग्नेंट आहे का?' असा थेट सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
अंकिता लोखंडेकडं सध्या कोणता सिनेमा नसला तरी सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट्स मात्र तिला चांगलीच प्रसिद्धि मिळवून देतात.
अंकिता लोखंडेचे व्हिडीओ,रील्स पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतात.