Anshula Kapoor: एक फोटो पोस्ट केला अन् नेटकऱ्यांनी 'खानदान' काढलं..

प्रणाली मोरे

अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर हिनं सोशल मीडियावर बॉडीसूट्स मधील फोटो पोस्ट केले अन् जोरदार ट्रोल झाली.

Anshula Kapoor | Esakal

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'वजन कमी झालं म्हणून हे असलं अंगप्रदर्शन सुरु आहे का?'

Anshula Kapoor | Esakal

तर एकानं लिहिलं आहे,'यांच्या कुटुंबात सगळेच असे आहेत का?'

Anshula Kapoor | Esakal

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'हीला पण बहिणींची हवा लागली वाटतं..'

Anshula Kapoor | Esakal

अंशुला कपूरनं आपलं वजन भलतंच कमी करत स्वतःला सुपर फिट बनवलं आहे.

Anshula Kapoor | Esakal

आजकाल ती अनेकदा सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anshula Kapoor | Esakal