अनुपमा परमेश्वरन, एक मल्याळम सुंदरी जिने टॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे
कार्तिकेय 2 आणि 18 पेजेससह पाठोपाठ चित्रपटात तिने यश मिळवले आहे.
अलीकडेच तिने फोटोशूट केलयं ज्यात ती खूपच आकर्षक दिसते
तिने परिधान केलेल्या लाल घागऱ्यापेक्षा तिचे डोळेचं अधिक बोलताय.
अनुपमा या दक्षिणेतील अभिनेत्रीने तिच्या अभिनय कौशल्य आणि सुंदरतेने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
तिचं फॅशन सिलेक्शनही चाहत्यांना फार आवडतं.
तिची स्पष्टवक्ते वागणूक वारंवार लोकांना आश्चर्यचकित करते