डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता! Anushka-Virat

Vaishali Patil

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Anushka-Virat

या छायाचित्रात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. 

Anushka-Virat

मुंबईतील इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 च्या रेड कार्पेटवर अनुष्का आणि विराटसोबत दिसले.

Anushka-Virat

या फोटोत अनुष्का पर्पल ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे

Anushka-Virat

अनुष्का शर्मा आता चकदा एक्सप्रेस या स्पोर्ट्स ड्रामामधून पडद्यावर परतणार आहे.

Anushka-Virat

या चित्रपटात ती दिग्गज क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे.

Anushka-Virat

सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anushka-Virat