AI : टाटा - अंबानींचं अभिनेत्रींनाही लाजवेल असं सौंदर्य पाहिलंत का?

वैष्णवी कारंजकर

आर्टिफिशल इंटेलिजन्सची कमाल आज जग पाहतंय.

Artificial Intelligence | Sakal

त्याचा वापर करून अनेक डिझायनर्स आपली कला दाखवत आहेत.

Artificial Intelligence | Sakal

इलॉन मस्क

शाहिद नावाच्या डिझायनरने काही उद्योगपतींचे महिला रुपातले फोटो बनवले आहेत.

Elon Musk | Sakal

जॅक मा

या डिझायनरने त्यांच्या या महिला रुपाला नावेही दिली आहेत.

Jack Maa | Sakal

जेफ बेझॉस

या आधीही विविध डिझायनर्सने असे फोटो तयार केले आहेत.

Jeff Bezos | Sakal

मुकेश अंबानी

मुकेश अंबानींचं नाव या डिझायनरने मुस्कान अंबानी ठेवलं आहे.

Mukesh Ambani | Sakal

रतन टाटा

याच डिझायनरने शार्क टँक इंडिया या शोमधल्या शार्कचे फोटो शेअर केले आहेत.

Ratan Tata | Sakal

बिल गेट्स

या शार्क्सचे चेहरे त्याने लहान बाळांसारखे दाखवले आहेत.

Bill Gates | Sakal

मार्क झुकरबर्ग

फोटो सौजन्य - sahixd/ इन्स्टाग्राम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mark Zuckerberg | Sakal