Asha Negi : आशाच्या हॉटनेसचा दरवळ...

Anuradha Vipat

OTT च्या जगावर अधिराज्य

आशा नेगी ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे जिने आता OTT च्या जगावर अधिराज्य गाजवलं आहे

Asha Negi

सोशल मीडियावर सक्रिय

आशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Asha Negi

सतत चाहत्यांच्या संपर्कात

आशा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Asha Negi

लेटेस्ट फोटो

अशातच आशाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Asha Negi

फोटो वायरल

आशाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Asha Negi

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही आशाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Asha Negi

हॉट लूक

या फोटोत आशा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Negi