Ashvini Bhave.. आजही लिंबू कलरची साडी पाहिली तर तुम्हीच आठवता मॅडम..!

Devendra Jadhav

अशी ही बनवाबनवी मालिकेतून अश्विनी भावे लोकप्रिय झाल्या

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

आजही लिंबू कलरची साडी बघितली अश्विनी भावे आठवतात

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

अश्विनी भावे यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये नावीन्यपूर्ण भूमिका साकारल्या

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

अश्विनी यांची ओळख मात्र धनंजय माने यांच्या मॅडम अशीच आहे

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

अश्विनी यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या ध्यानीमनी आणि मांजा सिनेमात अभिनय केला

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

अश्विनी या सध्या त्यांच्या कुटुंबासोबत परदेशात स्थायिक आहेत

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

अश्विनी यांच्या नवीन सिनेमाची आणि मालिकेची फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave