Ashvini Mahangade: रूपास भाळलो मी... अनघाचे साडीतलं सौंदर्य पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल

Devendra Jadhav

आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे अभिनेत्री अश्विनी महांगडे

Ashvini Mahangade age | Instagram/ @ashvinimahangade

अश्विनीला आई कुठे काय करते मधील अनघाच्या भूमिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली

Ashvini Mahangade affair | Instagram/ @ashvinimahangade

नुकतंच मालिकेत अभि - अनघाच्या मुलीचं बारसं झालं तिचं नाव ठेवलं गेलं जानकी

Ashvini Mahangade boyfriend | Instagram/ @ashvinimahangade

अश्विनी महांगडे सोशल मीडियावर तिचे साडीतले विविध फोटो शेयर करत असते. या फोटोंमध्ये अश्विनी खूप सुंदर दिसतेय

Ashvini Mahangade education | Instagram/ @ashvinimahangade

कोरोना काळात अश्विनीच्या वडिलांचं निधन झालेलं. आजही सोशल मीडियावर अश्विनी वडिलांच्या आठवणी शेयर करत असते

Ashvini Mahangade family | Instagram/ @ashvinimahangade

अश्विनीने काही महिन्यांपूर्वी तिच्या रिलेशनशिपचा खुलासा केला. निलेश जगदाळे सोबत अश्विनी रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे

Ashvini Mahangade photos | Instagram/ @ashvinimahangade

अश्विनी अभिनयासोबतच विविध सामाजिक कार्यात सहभाग घेत असते

Ashvini Mahangade movies | Instagram/ @ashvinimahangade

अश्विनी लवकरच अभिनेता अंकुश चौधरी सोबत महाराष्ट्र शाहीर सिनेमात झळकणार आहे

Ashvini Mahangade college | Instagram/ @ashvinimahangade