Ashwini Kasar येता जाता टकमक टकमक तुला मी पाहतो

Devendra Jadhav

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार.

Ashwini Kasar | Instagram/ @ashwinikasar

अश्विनीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

Ashwini Kasar | Instagram/ @ashwinikasar

अश्विनीने रुईया कॉलेजमधून BA डिग्री पूर्ण केली

Ashwini Kasar | Instagram/ @ashwinikasar

याशिवाय अश्विनीने LAW चा अभ्यास करून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलंय

Ashwini Kasar | Instagram/ @ashwinikasar

अश्विनीने कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटक, डान्स आणि एकांकिका स्पर्धांमधून काम करायला सुरुवात केली

Ashwini Kasar | Instagram/ @ashwinikasar

अश्विनीने कमला या मालिकेतुन टीव्ही इंडस्ट्रीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

Ashwini Kasar | Instagram/ @ashwinikasar

सावित्रीज्योती मालिकेत अश्विनीने साकारलेली सावित्रीबाईंना फुलेंची भूमिका लोकप्रिय ठरली

Ashwini Kasar | Instagram/ @ashwinikasar

अश्विनी अलीकडेच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत झळकली होती

Ashwini Kasar | Instagram/ @ashwinikasar