Asia Cup 2022: UAE मध्ये भारताची कामगिरी कशी पहा

| Sakal

27 ऑगस्टपासून सुरू होणारी आशिया कप क्रिकेट स्पर्धा यावेळी संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे.

| Sakal

आशिया कप दरम्यान UAE मध्ये भारताची कामगिरी कशी होती हे जाणून घेऊया

| Sakal

संयुक्त अरब अमिरातीमध्ये आतापर्यंत तीन वेळा आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

| Sakal

यूएईमध्ये 3 वेळा झालेल्या आशिया कपमध्ये भारताने तिन्ही वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

| Sakal

पहिला आशिया कप 1984 साली UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता.

| Sakal

UAE मध्ये झालेल्या आशिया चषकाच्या पहिल्या आवृत्तीत, भारताने श्रीलंकेचा पराभव करून पहिला विजय नोंदवला आणि स्पर्धेचा पहिला विजेता ठरला.

| Sakal

2018 मध्ये आशिया कप पुन्हा एकदा यूएईमध्ये आयोजित करण्यात आला.

| Sakal

विजेतेपदाच्या लढतीत भारताने बांगलादेशचा पराभव करत ट्रॉफी जिंकली.

| Sakal