Astro Tips : स्वतःच घर खरेदी करायचंय? या नवरात्रीत हे उपाय नक्की करा

सकाळ डिजिटल टीम

चैत्र नवरात्री सुरू आहे. या काळात देवीच्या ९ रुपांची पूजा केली जाते.

Astro Tips Chaitra Navratri | esakal

या काळात काही उपाय करणे फार फायद्याचे ठरते. असे मानले जाते या काळा देवी सर्व ईच्छा पूर्ण करते.

Astro Tips Chaitra Navratri | esakal

असेच काही उपाय स्वतःचं घर खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण करू शकते.

Astro Tips Chaitra Navratri | esakal

घराची उत्तम साफसफाई करा. घराची शुद्धी करून देवीची आराधना करा. यामुळे आर्थिक अडचण दूर होऊन नवं घर घ्यायला मदत होईल.

Astro Tips Chaitra Navratri | esakal

नवरात्रीत मातीचे घर खरेदी करून देवीजवळ ठेवा आणि त्याची पूजा करा.

Astro Tips Chaitra Navratri | esakal

नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुळशीचं रोप लावणं फार शुभ मानलं जातं. यामुळे घरात बरकत राहते.

Astro Tips Chaitra Navratri | esakal

विड्याच्या पानावर केशर घालून देवीला अर्पण करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

Astro Tips Chaitra Navratri | esakal

विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून देवीला अर्पण करा. यामुळे घरात पैसा टिकतो.

विड्याच्या पानाच्या दोन्ही बाजूने सरसो च तेल लावून ते देवीला अर्पण करावे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते आणि नवीन घर घ्यायलाही मदत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astro Tips Chaitra Navratri | esakal