Attention Catching Celebrities: का आल्या या अभिनेत्री चर्चेत?

| Sakal

नोरा फतेही- ईडीच्या चौकशीमुळे नोरा फतेही या आठवड्यात चर्चेत होती.

| Sakal

जॅकलिन फर्नांडिस - नोरा नंतर ईडी चौकशीमुळे सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन

| Sakal

क्रिती सेनॉन - हल्ली क्रिती तिच्या चित्रपटांसाठी नाही तर तिच्या अफेरसाठी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिचं आणि प्रभासचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

| Sakal

अमृता खानविलकर - अमृता तिच्या चंद्रमुखी या चित्रपटासाठी बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट सिनेघरांनंतर टीव्हीवर आल्याने तिच्या चंद्रा गाण्याची मोठ्या प्रमाणात चर्चा चालली आहे.

| Sakal

सोणाली कुलकर्णी - सोनाली कुलकर्णी आणि अमृता यांचं एकमेकांशी पटत नसल्याच्या चर्चेतून सोणाली कुलकर्णी चर्चेत आली आहे.

| Sakal

जान्हवी कपूर - जान्हवीनं केलेल्या सुपरहॉट फोटोशुटचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

| Sakal

कतरिना कैफ - कतरिना तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी चर्चेत असते.

| Sakal

पलक तिवारी - श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही तिचे निरनिराळ्या अंदाजातले फोटोज कायम सोशल मीडियावर टाकत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे ही अभिनेत्री हल्ली चर्चेत असते.

| Sakal