नैनो पे हम दिल हारे है! Avneet Kaur

सकाळ डिजिटल टीम

आपल्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेतलं नावं म्हणजे  अवनीत कौर.

Avneet Kaur Photos Viral

अवनीत कौरने नुकतेच इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत.

Avneet Kaur Photos Viral

त. या फोटोंमध्ये अवनीत लहान कपडे किंवा बिकिनी नव्हे तर निळ्या रंगाच्या कॉटनच्या साडीत दिसत आहे.

Avneet Kaur Photos Viral

अवनीत कौरचा हा कल्चरल लूक नेटिझन्सना पसंत पडत आहे. 

Avneet Kaur Photos Viral

सोशल मीडियावर लोक अभिनेत्रीचे कौतुक करताना दिसत आहेत.

Avneet Kaur Photos Viral

अवनीत कौरने लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिच्या सुंदर डोळ्यांचे सौंदर्य दाखवले आहे.

Avneet Kaur Photos Viral

अवनीत कौरने तिचे केस कुरळे केले आणि न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avneet Kaur Photos Viral