Avneet kaur पडली साडीच्या प्रेमात...

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही स्टार अवनीत कौर तिच्या हॉट फोटोजने सोशल मीडियाचा पारा वाढवत असते.

मात्र,यावेळी तिने Traditional look मध्ये फोटोज शेअर केलेत .जे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेत.

निळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय

तिचा लूक बोल्ड ठेवण्यासाठी तिने कट स्लीव्ह ब्लाउज घातलय.

अवनीत कौरने मेटलचे दागिने घातले.

पोनीटेल हेयरस्टाइलने तिने तिचा Traditional look पुर्ण केलाय.

हॉट आणि ग्लॅमरस लूकची चर्चा होत आहे अन् नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटसचा वर्षाव केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.