एकेकाळी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अवनीत कौर
अवनीत आज सोशल मीडिया स्टार बनली आहे
अवनीत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अवनीत नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते
नुकतेच अवनीतने सुंदर फोटोशूट केलं आहे
यातील काही फोटो अवनीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत
वेगवेगळ्या फोटो पोज देत अवनीतने हे खास फोटोशूट केलं आहे