Avneet Kaur : अवनीतचा नवरात्रीचा देशी लूक

सकाळ वृत्तसेवा

टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर ही सतत तिच्या फोटो आणि व्हिडीओने चाहत्यांना आकर्षित करत असते

तिच्या लेटेस्ट फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

तिने या वेळी नवरात्रीकरीता घागऱ्यावर हे फोटोशूट केलं आहे

अवनीतने घागऱ्यामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत

तिच्या प्रत्येक हॉट आणि ग्लॅमरस लूकची चर्चा असते

अवनीत अनेक हिट सिरीयलमध्ये दिसली असून, अवघ्या विसाव्या वर्षी तिनं चाहत्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.