दही खाताना या चुका टाळा; अन्यथा फायदा होण्याऐवजी होईल नुकसान

| Sakal

दही खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील उष्णता कमी होते.दही रात्री खाऊ नये. 

| Sakal

रात्री दही खाल्ल्याने शरीरात जास्त प्रमाणात कफ तयार होतो, ज्यामुळे छातीत जंतुसंसर्ग आणि त्वचेच्या समस्यांचा धोका वाढतो.मासांहारासह दही खाणं टाळा

| Sakal

जर तुम्ही ही चूक करत राहिलात तर कधीही तुमचे शरीर सोरायसिस, संधिवात आणि फोड येण्यासारख्या समस्यांना बळी पडू शकते.

| Sakal

दही दुधापासूनच बनवले जात असले तरी ते एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

| Sakal

जर तुम्ही दही दुध एकत्र किंवा लगेच केले तर काळजी घ्यावी.

| Sakal

दही आणि फ्रूट स्मूदी एकत्र खाऊ नका

| Sakal

दररोज दही सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही ते खूप जड आणि आंबलेले असते.

| Sakal

ज्या लोकांना लॅक्टोजची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी रोज दही खाणे त्रासदायक ठरू शकते.

| Sakal