Period : मासिक पाळीत ५ पदार्थ खाणं टाळा

| Sakal

मासिक पाळीत स्त्रीयांना पोटदुखीचा त्रास होतो.

| Sakal

हा त्रास कमी होण्यासाठी काही पदार्थ टाळावे लागतात.

| Sakal

काही पदार्थ खाणे टाळले तर नक्कीच पाळीचा त्रास कमी करता येतो.

| Sakal

पाळीपूर्वी आणि ४ दिवसादरम्यान प्रोस्टाग्लॅण्डिन असणारे अन्नपदार्थ खाणं टाळलं पाहिजे.

| Sakal

खूप मसालेदार पदार्थ

| Sakal

बेक्ड फूड

| Sakal

संत्री, मोसंबी, लिंबू यासारखे आंबट फळे खाणे टाळावे.

| Sakal

तसेच, आहारातील मिठाचे प्रमाण एकदम कमी करून टाकावे.

| Sakal

दही, आईस्क्रीम, रायता किंवा ताक यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये.

| Sakal