मटणाचं जेवण पोटभर झाल्यावर दुसरं काही नको असं म्हणतात.
पण चुकूनही या गोष्टी मटण खाल्ल्यानंतर करू नये. नाहीतर भयंकर परिणाम भोगावे लागतात.
मध थेट तुमच्या हृदय आणि किडनीवर परिणाम करते. त्यामुळे मटणानंतर खाऊ नये.
दूधात-दह्यात खूप अँटीबॉडीज असतात. त्यामुळे मटणावर ते खाल्ल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो.
मटणानंतर चहा घेतल्याने पोटात गॅस आणि पित्त वाढतं. त्यामुळे टाळावं.
मटण खाण्या आधी किंवा नंतर कधीही सिगारेट ओढल्याने आरोग्यास घातक ठरू शकते.
मटणाचं जेवण ताबडून केल्यावर बरेच जण लगेच झोपायला जातात. हे तब्येतीसाठी एकदम धोकादायक आहे.