टीएमसी खासदार नुसरत नेहमी चर्चेत असतात
नुसरत जहाँ ह्या बंगाली अभिनेत्री आहेत
पठाण सिनेमातल्या बेशर्म रंग गाण्याच्या वादात नुसरत यांनी उडी घेतली होती
लोकांना हिजाबही नको असतो आणि बिकिनीही, असं नुसरत म्हणालेल्या
त्यांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात चर्चा झडल्या होत्या
२०१०मध्ये नुसरत फेअर ब्युटी कांन्स्टेटमधून झळकल्या
त्यानंतर त्यांनी मॉडलिंग करिअर सुरु केलं
२०१७मध्ये त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी 'टेली साईन अवार्ड' मिळालं
इन्स्टाग्रामवर त्यांचे २.८ मिलियन फॉलोअर्स आहेत
सोशल मीडियावर आज नुसरत यांचे फोटो व्हायरल होत आहेत