Udayanraje : 'आमचा नेता लय पावरफुल..'; गांधी टोपी घालून उदयनराजेंचा जबरदस्त अंदाज

| Sakal

सातारा : वाई तालुक्‍यातील बावधनमधील भैरवनाथाची बगाड यात्रा नुकतीच संपन्न झाली.

| Sakal

महाराष्‍ट्रातील सर्वात मोठे ‘बगाड’ म्‍हणून बावधनचं ‘बगाड’ प्रसिद्ध आहे.

| Sakal

बगाड पाहण्‍यासाठी राज्‍यभरातून लाखो भाविक बावधनमध्‍ये उपस्‍थित राहतात.

| Sakal

या यात्रेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनीही उपस्‍थिती दर्शवली.

| Sakal

श्री काशिनाथ बावधन बगाड रथ यात्रेनिमित्त बगाड रथाचं पूजन खासदार उदयनराजेंनी करुन यात्रेचा शुभारंभ केला.

| Sakal

‘ज्‍या पद्धतीनं यात्रेसाठी सर्वजण एकत्र येतात, अशीच एकी कायम रहाणं आवश्‍यक आहे, तरच या भागाचं कल्‍याण होईल.

| Sakal

या भागाचं कल्‍याण व्‍हावं’, ही मागणी मी देवाकडं मागितली आहे, असं उयदनराजेंनी माध्‍यमांशी बोलताना सांगितलं. (फोटो - प्रमोद इंगळे)

| Sakal