BCCI Annual Contracts : रवींद्र जाडेजाला लागली 7 कोटींची लॉटरी!

| Sakal

बीसीसीआयने ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 साठी करार जाहीर केला आहे.

| Sakal

करारामध्ये एकूण 26 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

| Sakal

बीसीसीआयने खेळाडूंना A+, A, B आणि C या 4 श्रेणींमध्ये स्थान दिले आहे.

| Sakal

A+ ग्रेडमध्ये चार खेळाडू आहेत.

| Sakal

यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.

| Sakal

A+ ग्रेडमध्ये जडेजाची एंट्री नव्याने झाली आहे.

| Sakal

या यादीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना बीसीसीआय वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून 7 कोटी रुपये देते.

| Sakal

बीसीसीआयने वार्षिक करारात 5 खेळाडूंना ए-ग्रेडमध्ये ठेवले आहे.

| Sakal

त्याच वेळी 6 खेळाडू बी श्रेणीमध्ये आणि 11 खेळाडू-सी श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत.

| Sakal