लिपस्टिक खरेदी करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या

| Sakal

लिपस्टिकमुळे चेहऱ्याचे सौंदर्य खुलते. त्यामुळे लिपस्टिक निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

| Sakal

चुकीची लिपस्टिक वापरल्यास त्वचेला हानी पोहोचू शकते.

| Sakal

लिपस्टिकमध्ये मँगनीज, अॅल्युमिनियम, कॅडियम यांसारखी रसायने असतात. खाताना लिपस्टिक तोंडात जाऊन त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणती रसायने आहेत हे पाहून लिपस्टिक निवडा.

| Sakal

शिसे असलेली लिपस्टिक मुळीच खरेदी करू नका.

| Sakal

स्वस्त लिपस्टिकऐवजी ब्रॅण्डेड लिपस्टिकच खरेदी करा.

| Sakal

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना पेट्रोलियम जेली किंवा लिपबाम लावा.

| Sakal

गडद रंगाच्या लिपस्टिकमध्ये घातक रसायने असतात. त्यामुळे हलक्या रंगाची लिपस्टिक घ्यावी.

| Sakal

त्यामुळे कधीही लिपस्टिक खरेदी करताना या सर्व गोष्टींची काळजी नक्की घ्या.

| Sakal