Sanskruti Balgude : ...अन् हिला इश्काचा गुलकंद खिलवा

सकाळ डिजिटल टीम

संस्कृती बालगुडे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

Sanskruti Balgude

ती प्रामुख्याने मराठी चलचित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकेत काम करते

Sanskruti Balgude

संस्कृती ही सर्व लाईन व्यस्त आहेत या चित्रपटानंतर प्रसिद्ध झाली

Sanskruti Balgude

झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या पिंजरा या मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.

Sanskruti Balgude

तिचं सौंदर्य समोरच्या व्यक्तीला घायाळ करते

Sanskruti Balgude

तिची कातील नजर अनेकांनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेते

Sanskruti Balgude

सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanskruti Balgude