Prajakta Mali: प्राजक्ता सजली-नटली, ड्रेस कलेक्शन तर लय भारी!

सकाळ डिजिटल टीम

प्राजक्ता माळी मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Prajakta Mali

प्राजक्ता माळीचे ड्रेस कलेक्शन तिच्यासारखेच सुंदर आहे

Prajakta Mali

प्राजक्ता नेहमी नवीन स्टाईलमध्ये दिसते

Prajakta Mali

तिचे फोटो देखील व्हायरल होत असतात

Prajakta Mali

प्राजक्ता प्रामुख्याने मराठी क्षेत्रात काम करते

Prajakta Mali

तिच्या फ्रेश अभिनयाचे चाहते प्रेमी आहेत

Prajakta Mali

प्राजक्ताचा साडी आणि ड्रेस कलेक्शन सुंदर आहे

Prajakta Mali

प्राजक्ताने अनेक चित्रपटात काम केले आहे

Prajakta Mali

प्राजक्ताने अभिनेत्री बनण्यासाठी खूप स्ट्रगल केला आहे

Prajakta Mali

मेहनती अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे

Prajakta Mali

प्राजक्ता २०११ मध्ये मराठी टेलिव्हिजन स्टार प्रवाह शो "सुवासिनी" मध्ये दिसली होती

Prajakta Mali

ती नंतर २०१३ मध्ये झी मराठीच्या शो जुळून येती रेशीमगाठी मध्ये मेघना देसाईची भूमिका करताना दिसली.

Prajakta Mali

2013 मध्ये केदार शिंदेच्या "खो-खो" या मराठी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटातही प्राजक्ता दिसली होती

Prajakta Mali

प्राजक्ताची रान बाजार मधील भूमिका देखील चर्चेत होती

Prajakta Mali

प्राजक्ताच्या नवीन चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali