प्राजक्ताचे 'हे' फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील Prajakta Mali

रुपेश नामदास

मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करुन पुढे आलेली प्राजक्ता माळी हायजत्राचे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसली.

मुंबईकर तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली प्राजक्ता मुळची पुणेकर आहे.

Prajakta Mali | esakal

तिचा लूक, बोलण्याची स्टाइल यामुळे ती तरुणांचा क्रश बनली आहे.

Prajakta Mali | esakal

अभिनय, नृत्य, मॉडेलिंग, अॅंकरिंग अशा सर्वच क्षेत्रात तिने आपला ठसा उमटविला आहे.

Prajakta Mali | esakal

तिचे शालेय शिक्षण पुण्यातूनच पूर्ण झाले.

Prajakta Mali | esakal

प्राजक्ताने वयाच्या ७ व्या वर्षापासून भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

Prajakta Mali | esakal

पुण्याच्या कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाळा येथून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

Prajakta Mali | esakal

ललित कलाकेंद्र येथून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बीए/एमएचे शिक्षण पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | esakal