हाय मेरी परम सुंदरी Rupali Bhosle

रुपेश नामदास

 अभिनेत्री रुपाली भोसले बिग बॉस मराठीच्या सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे. 

Rupali Bhosle | esakal

 सध्या ती ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेमधून सर्वांना भुरळ पाडत आहे. 

Rupali Bhosle | esakal

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवले आहे.

Rupali Bhosle | esakal

रुपाली सोशल मिडियावर सक्रिय असते.

Rupali Bhosle | esakal

रुपालीचे फोटोशूट नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात.

Rupali Bhosle | esakal

रुपालीने नवं फोटोशूट शेअर केला आहे.

Rupali Bhosle | esakal

खास साडी, साजेसा मेकअप या लूकमध्ये रुपाली खूप सुंदर दिसत आहे.

Rupali Bhosle | esakal

रुपालीचा हा दिलकश अंदाज चाहत्यांनाही आवडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Bhosle | esakal