स्पृहा जोशी केवळ अभिनेत्री नाही तर ती लेखिका आणि कवयित्रीसुद्धा आहे
स्पृहाचं शिक्षण मुंबईत दादरच्या बालमोहन विद्यालयात झालं
लहानपणीपासूनच तिला लिहिण्याचा आणि वाचण्याचा छंद होता
स्पृहाने रामनारायण रुईया कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं
२००४ मध्ये स्पृहा मायबाप चित्रपटात बालकलाकारच्या भूमिकेत झळकली
२०१२ मधील नेव्हर माईंड, २०१४- नंदी माधवी, २०१५- समुद्र नंदिनी या नाटकांमध्ये तिने काम केलं
एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमध्ये स्पृहाने काम केलं
'सूर नवा ध्यास नवा' या टीव्ही शोमध्ये ती नुकतीच झळकली होती
२०१५ मध्ये आलेल्या 'किचनची सुपरस्टार' हा तिचा शो चर्चेत आला होता
सोशल मीडियामध्ये तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत