IPL 2023: प्लेऑफपूर्वी बेन स्टोक्सच्या फिटनेसवर आली मोठी बातमी

Kiran Mahanavar

IPL 2023 चा लीग टप्पा शेवटच्या आठवड्यात आला आहे.

ben stokes fitness-update

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा शेवटचा साखळी सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.

ben stokes fitness-update

येथे प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी संघाला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल.

ben stokes fitness-update

या मोठ्या सामन्यापूर्वी टीमचा सर्वात मोठा खेळाडू बेन स्टोक्सबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

ben stokes fitness-update

संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी स्टोक्सच्या तंदुरुस्तीबाबत एक मोठा अपडेट दिला आहे.

ben stokes fitness-update

बेन स्टोक्सने या मोसमात फक्त दोनच सामने खेळले आहेत.

ben stokes fitness-update

त्या दोन्ही सामन्यांमध्ये तो बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत फ्लॉप दिसला. तेव्हापासून तो दुखापतीमुळे बेंचवर बसला आहे.

ben stokes fitness-update

आता मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याच्या दुखापतीबाबत वक्तव्य केले आहे.

ben stokes fitness-update

स्टोक्स अद्याप गोलंदाजी करण्यास तयार नसल्याचे त्याने म्हटले आहे. पण फलंदाजी कव्हर म्हणून तो संघाला उपयुक्त ठरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ben stokes fitness-update