Ber Fruit
Ber Fruitsakal

Ber Fruit : महागडी फळं खाण्यापेक्षा बोरं खा अन् ग्लोइंग स्कीन मिळवा

हिवाळ्यात बोराला खूप मागणी असते.
Ber Fruit
Ber Fruitsakal

हिवाळ्यात बोराला खूप मागणी असते.

Ber Fruit
Ber Fruitsakal

पण अनेकजण सर्दी खोकल्याच्या त्रासापासून स्वत:ला वाचवण्यासाठी बोरं खाणं टाळतात.

Ber Fruit
Ber Fruitsakal

बोर खाल्ल्याने चांगली झोप येते

Ber Fruit
Ber Fruitsakal

बोरं खाल्याने बद्धकोष्ठता, अपचन, आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Ber Fruit
Ber Fruitsakal

बोराचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

Ber Fruit
Ber Fruitsakal

सतत कम्प्यूटरसमोर बसलेल्या लोकांचे डोळे दुखतात पण बोर खाल्ल्याने तुमचे डोळे दुखणे दूर होऊ शकते

Ber Fruit
Ber Fruitsakal

अँटी-ऑक्सीडेंट्समुळे लिव्हर संबंधीत समस्या दूर होते, तसेच त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी देखील बोरं खाणे फायदेशीर ठरते.

Ber Fruit
Ber Fruitsakal

त्यामुळे हिवाळ्यात गोड आंबट बोरं खाल्याने कधी कधी त्रास होत असला तरी त्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत.

Ber Fruit
Ber Fruitsakal

म्हणून हिवाळ्यात बिनधास्त बोरं खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com