वन प्लस नॉर्ड सीई २ लाइट 5G हा फोन १८ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
वैशिष्ट्ये
IPS LCD 120Hz display
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695
५ हजार मेगाहर्ट्झ बॅटरी
सॅमसंग गॅलक्सी F23 5G
किंमत १७ हजार ४९९
वैशिष्ट्ये
स्नॅपड्रॅगन ७५० जी चीपेस्ट
५० मेगापीक्सेल ट्रिपल कॅमेरा
५ हजार मेगाहर्ट्झ बॅटरी
पोको एक्स फोर प्रो 5G
किंमत १९ हजार ९९९
वैशिष्ट्ये
स्नॅपड्रॅगन ६९५ चीपेस्ट
६.६७ इंच अमोल्ड डिस्प्ले
६४ एमपी ट्रिपल कॅमेरा
रिअलमी ९ प्रो
किंमत १८ हजार ९९९
वैशिष्ट्ये
स्नॅपड्रॅगन ६९५ चीपेस्ट
६४ एमपी ट्रिपल कॅमेरा
५ हजार मेगाहर्ट्झ बॅटरी