Loose Breast : स्तनांची त्वचा सैल असेल तर अशी ब्रा घाला...

| Sakal

आपल्या स्तनांनुसारच ब्राचा आकार आणि माप निवडा.

| Sakal

मऊ कापड निवडा.

| Sakal

स्तन सैल असल्यास दोन्ही बाजूंना लोंबकळणारी त्वचा दिसते. त्यामुळे दोन्ही बाजू झाकून घेईल अशी ब्रा निवडा.

| Sakal

ब्राला किमान ४-५ हूक तरी असल्यास स्तन नीट होल्ड केले जातात.

| Sakal

जाड पट्ट्यांची ब्रा घाला.

| Sakal

मोठ्या कप्सची ब्रा घाला.

| Sakal

योग्य माप घेऊन त्यानुसारच ब्रा खरेदी करा.

| Sakal

स्लीव्जलेस कपडे घालू नका.

| Sakal