Indian Tourist Place : कपल्सने भारतातली ही ठिकाणं नक्की एक्सप्लोअर करा

साक्षी राऊत

कपल्ससाठी बेस्ट डेस्टिनेशन

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मध्ये असलेल्या टायगर हिल, सेंचल झील आणि रॉक गार्डन यांसारखी सुरेख ठिकाणं आहे. ही ठिकाणं कपल्सना फार आवडतील.

Indian Tourist Place

मुन्नार

केरळच्या मुन्नार हिल स्टेशनला तुमच्या पार्टनरसोबत हाउसबोटींग करण्याची संधी अजिबात सोडू नका.

Indian Tourist Place

औली

उत्तराखंडमधील औली हे भारतातील प्रसिद्ध डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. तुम्ही येथे रोमँटिक वाइब्ससोबत भरपूर अॅडवेंचर करू शकता.

Indian Tourist Place

उदयपूर

राजस्थानची शान उदयपूरच्या अनेक रॉयल प्लेसेस,तलाव आणि घाट कपल्सना फार आवडतात. ही ठिकाणं कपल्सना आकर्षित करण्यासारखी आहे.

Indian Tourist Place

गंगटोक

सिक्किमचं गंगटोकमध्ये सुंदर लँडस्केप, घाट आणि व्यू् पॉइंट आहे. येथील वाइब्स एक्सप्लोअर करण्यासाठी लोक फार दूरून दूरून येतात.

Indian Tourist Place

अंदमान-निकोबार

हेसुद्धा भारतातील बेस्ट पॉप्युलर हनीमून डेस्टिनेशनपैकी एक आहे.

Indian Tourist Place

गोवा

पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी यापेक्षा आणखी प्रसिद्ध जागा कुठली असेल. हे प्रत्येकाचं भारतातलं प्रसिद्ध हनीमून डेस्टिनेशन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Tourist Place