Top Tourist Places to Visit in Monsoons : पावसाळ्यात निसर्गप्रेमींसाठी भारतात असलेली ही रम्य ठिकाणं...

Swapnil Kakad

अलेप्पी

निसर्गाचं वरदान लाभलेल्या केरळमधील 'अलेप्पी'. बॅकवॉटर, समुद्रकिनाऱ्यांची खरी मज्जा घ्यायची असेल तर नक्की भेट द्याच

Alleppey | esakal

कुर्ग

पावसाळ्यात नयनरम्य दिसणार 'कुर्ग' आणि इथे असणारे वॉटरफाँल्स.

Coorg | esakal

दार्जिलिंग

दार्जिलिंग खरंच अनुभवायचं असेल तर पावसाळ्यात तिथे नक्कीच भेट द्या.

Darjeeling | esakal

दूधसागर वॉटरफॉल

ऑल सीजनमध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध असलेला 'गोवा'. पावसाळ्यात दूधसागर वॉटरफॉल ट्रॅव्हलर्सला आकर्षित करत असतो.

Dudhsagar Waterfall | esakal

कोडाईकनाल

हिल स्टेशनची प्रिन्सेस असणारं 'कोडाईकनाल'. सप्टेंबर ते मे हा कालावधी इथे फिरण्यासाठी उत्तम.

Kodaikanal | esakal

लोणावळा हिल्स

पुण्यातील स्वर्ग म्हणजेच निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक असणार 'लोणावळा हिल्स'.

Lonavala Hills | esakal

महाबळेश्वर

सर्वत्र हिरवळ आणि श्वास रोखून धरणाऱ्या दऱ्या असलेलं महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन - महाबळेश्वर.

Mahabaleshwar | esakal

माथेरान

मुंबईपासून ९० किमी आणि पुण्यापासून १२० किमी अंतरावरावर पर्यटन आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असणारं 'माथेरान'.

Matheran | esakal